Aprajit

-20% Aprajit

कोणत्याही संकटांना निकराची झुंज देण्याचा लष्करी बाणा, ‘स्वत:च्या आधी सेवाही कर्तव्याची जाणीव,

एकमेकांबद्दलचा सुहृदभाव, सकारात्मक विचारशक्ती,

विकलांग अवस्थेतही दुसर्यांसाठी पर्वत हलवण्याचं सामर्थ्य, स्वत:च्या हयातीत आणि मृत्यूनंतरही इतरांना प्रेरणा देणारं

जीवन आणि कोणत्याही स्थितीत हार मानण्याचं वायुसेनादलाचं ब्रीद म्हणजेच फ्लाईंग ऑफिसर

एमपी अनिल कुमार !

रुग्णशय्येला जखडलेल्या अवस्थेतही अर्थपूर्ण जीवन

जगणार्या या धीरोदात्त योद्ध्यास मानाचा मुजरा !! 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Nitin Sathe, Suniti Jain

  • Translator: Suniti Jain
  • No of Pages: 198
  • Date of Publication: 21-12-2017
  • Edition: First
  • ISBN: 978-93-86118-71-4
  • Availability: 46
  • Rs.250.00
  • Rs.200.00