Paneech Panee Chahukade
Click Image for Gallery
मनुष्य प्राण्याच्या शरीरात
65 टक्के पाणी असतं,
तसं ते पृथ्वीवरील सजीव सृष्टीतल्या
प्रत्येक घटकात असतं.
म्हणूनच पाण्याला ‘जीवन’ म्हटलं जातं.
शेतातल्या पिकांना पाणी कमी पडलं,
तर ती सुकू लागतात,
मग पाण्याची आणखी ओढ बसली
तर ती करपून जातात.
असं प्रत्येक सजीवांबाबत घडू शकतं.
म्हणून स्वच्छ, शुद्ध अशा पाण्याची
आपणाला नितांत गरज असते.
सजीव सृष्टीतील पाण्याचं महत्त्व
उलगडून सांगणारं हे पुस्तक
आपल्या हाती असायलाच हवं.
Paneech Panee Chahukade | Prof. Sharad Chaphekar
पाणीच पाणी चहूकडे | प्रा. शरद चाफेकर