Mojmapanachi Gamtidar Duniya Part-1,2,3,4

-20% 2-3 Days Mojmapanachi Gamtidar Duniya Part-1,2,3,4

माणसाला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी परस्परांमध्ये देवाणघेवाण

करावी लागतेया देवाणघेवाणीच्या व्यवहारातूनच मोजमापनाचा जन्म झालापुढे वस्तूच्या बदल्यात वस्तू देताना त्यातील ढोबळपणा घालवून प्रमाणाची अचूकता ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत्यातून मोजणीसाठी एकक ठरवणंमोजमापणासाठी खास साधनं आणि पद्धती अवलंबन  वस्तूच्या मापनाप्रमाणे तिची किंमत चलनी रुपात मान्य करणं

अशा गोष्टी टप्प्याटप्याने विकसित होत गेल्यात्यातही एकवाक्यता यावी म्हणून जागतिक पातळीवर लांबीकरिता मीटरद्रव्यमानाकरिता किलोग्रॅमकालावधीकरिता सेकंदविद्युत् प्रवाहाकरिता अँपिअरतापमानाकरिता केल्व्हिन  प्रकाशाच्या दीप्ती तीव्रतेकरिता कँडेला अशा मूलभूत राशी निश्चित केल्या गेल्यात्यातूनच लांबीरुंदीउंचीखोलीक्षेत्रफळवजनवेळ यासह अनेक गोष्टींचं अचूक मापन करण्याचं तंत्र जसंजसं विकसित होत गेलंतसातसा विज्ञान - तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांचा विकास सहजसाध्य होत गेला.

अर्थात मोजमापनाच्या तंत्रांत झालेला हा क्रांतीकारी बदल

अचानक घडून आलेला नाहीत्यामागे अनेकांनी आपल्या आयुष्यातला दिलेला मोठा काळ आहेशेकडो वर्षांची संशोधन प्रक्रिया आहे.

ती कशी घडली आणि त्यातून आजच्या विकसित तंत्रापर्यंत

मनुष्य कसा पोहोचला याचा मनोरंजक वेध घेणारं हे पुस्तक.

 ते विद्यार्थीपालकशिक्षक यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणार्या जिज्ञासूंना अत्यंत उपयुक्त ठरेल अशी आशा आहे... 

Mojmapanachi Gamtidar Duniya Part-1,2,3,4

मोजमापनाची गमतीदार दुनिया – भाग १,,,

Dilip Herlekar 

दिलीप हर्लेकर 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Dilip Herlekar Editing

  • Date of Publication: 25/02/2022
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-91547-01-1
  • Availability: 2-3 Days
  • Rs.396.00
  • Rs.318.00