Rajyogini Ahilyabai Holkar - Aaple Samaj Sudharak

-20% Rajyogini Ahilyabai Holkar - Aaple Samaj Sudharak

लोकमाता, शरणांग्ता, न्यायनिष्ठूर, लोक प्रशासक. अभयदात्री, दानशूर, धर्माभिमानी असूनही सर्वधर्मभाव सांभाळून आयुष्यभर निष्ठेने, केवळ परोपकारी वृत्तीने राज्य कारभार करून, स्वदु: बाजूला ठेऊन केवळ लोकोपरार्थ आयुष्य जगणार्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचं चरित्र हे प्रत्येक व्यक्तीने, महिलांनी, मुलांनी वाचावं असं आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर हे प्रात:स्मरणीय नाव! निरपेक्षपणे महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी स्वत: व्रस्तस्त भूमिका स्वेच्छेने स्वीकारत स्वत:च्या इंदौर संस्थानाचा विकास केलाच. शिवाय संपूर्ण भारतात तीर्थक्षेत्रांचा विकास केला. लोकसेवेचा वारसा त्यांनी आधुनिक भारताला दिला. हा वारसा वाराणसीपासून कृष्णेच्या तीरावरच्या वाईपर्यंत आजही टिकून आहे. आयुष्यात येणारी दु: बाजूला करत

माणसाने पुढे कसं जायचं याचं मार्गदर्शन महाराणी, लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रातून प्रत्येक ओळीतून जाणवतं. मनोविकास प्रकाशनचं हे पुस्तक म्हणजे त्या  लोकमातेला त्रिवार प्रणाम!

 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Vitthalrai Bhat

  • No of Pages: 69
  • Date of Publication: 15/12/2018
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-87667-65-5
  • Availability: In Stock
  • Rs.60.00
  • Rs.48.00